कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली ६ हवा येऊ द्या मध्ये हा आठवडा 74वा प्रजासत्ताक दिन विशेष आठवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ह्याच अनुषंगाने 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर 'IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील, जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, डॉ. तात्याराव लहाने आणि ग्लोबल पुरस्कारप्राप्त रणजित डिसले गुरुजी' अश्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. हे विविध क्षेत्रातील दिग्गज ह्या विशेष भागात आपले अनुभव व्यक्त करताना दिसतील. तेव्हा पाहायला विसरू नका 'चला हवा येऊ द्या' चा ‘प्रजासत्ताक दिन विशेष’ भाग सोमवार २५ ते बुधवार २७ जानेवारी रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

#lokmatcnxfilmy #ChalaHawaYeuDya #RepublicDay #ujjwalnikam #RanjitsinhDisale #vishwasnangarepatil
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber